जर्मनी मध्ये कपाट अगदी शून्यातून जोडावं लागतं. कपाटासोबत इतर फर्निचर सुद्धा स्वतःच assemble करावं लागतं! याची थोडी झलक मागच्या video मध्ये टाकली होती. या video मध्ये आम्ही जर्मनीमध्ये कपाट कसं जोडलं ? किती वेळ लागला? याबद्दल सांगितलं आहे. मध्ये मध्ये बरेच मजेदार प्रसंग पाहायला मिळतील! Hope तुम्हाला हा Cupboard assembly चा विडिओ आवडेल!
इथे Subscribe करा:
काही निवडक व्हिडिओ:
५१. True Story: मला जर्मनीतील घर का सोडावं लागलं? Why we had to move out of the house in Germany?:
५२.Marathi Vlog | Lockdown 4.0 मी घरामध्ये कसा वेळ घालवतेय? How am I spending time at home in Germany?:
४४. माझ्या जर्मनीतल्या फ्रिज मध्ये काय आहे? Indian Food in my Refrigerator In Germany:
४८. जर्मनी मध्ये घरी बनवली खारी!! Homemade Khari in Germany | Secret recipe by Dhanya Te Foreign:
३०. जर्मनीत हा किराणामाल पण मिळतो? :
१९. जर्मनीतील वास्तविकता | Germany expectations Vs reality:
९. जर्मन मुलगी मराठी बोलताना आणि माझा जर्मनीतील वर्ग:
२२. जर्मन मुलगी भारतीय साडीमध्ये! Germans try on Indian Saree। Marathi cloths/outfit try-on Vlog:
१८. A day in my life in Germany | जर्मनी मधला एक सुट्टीचा दिवस:
इंस्टाग्राम वर फॉलो करा
फेसबुक पेज
हे कपाट विकत घायचं असेल तर
#lifeInGermany #CupboardAssembly #IkeaSongesand
Music:
Song: Ikson - Sunny (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link:
Song: Dizaro - Underwater (Vlog No Copyright Music)
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link:
0 Comments