आज अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे *असेट ऍलोकेशन... तुम्ही शॉर्ट टर्म,मिड टर्म आणि लॉंग टर्म हे लक्षात घेऊन त्या त्या प्रकारच्या असेट्स मध्ये इन्व्हेस्टमेंटस कराव्यात जेणेकरून ज्या त्या वेळेला पैसे यायलाच हवेत नाहीतर आयुष्याच आर्थिक गणित बिघडतं*
तेंव्हा कृपया खालील लिंक वर क्लीक करून जरूर व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या नातेवाईक व मित्रांना शेअर करा.
Thank you & We are always with you👍😊
*#staysafestayhome*
Swasha Investments.
Contact Numbers -
9518720931,9518564366
E-mail :
swashainvestments@gmail.com
Website : www.swashainvestments.com
0 Comments